mr_obs-tn/content/17/04.md

896 B

एक दिवस

हा वाक्यांश भूतकाळात काय घडले याची ओळख करुन देते, पण विशिष्ट वेळ दाखवत नाही. अनेक भाषांमध्ये सत्य कथा सांगण्यासाठी एक समान मार्ग आहे.

शौलाला सिद्ध करण्यासाठी

म्हणजे “शौलाला पटवून दिले” किंवा, “शौलाला दर्शविण्यासाठी.”

राजा बनण्यासाठी

देवाने इस्राएलावर राजा म्हणून ठेवलेल्या माणसाची हत्या करुन दावीद देवाचा अपमान करणार नव्हता.