mr_obs-tn/content/17/03.md

519 B

गल्याथ नावाचा महाकाय माणुस

या ठीकाणी “महाकाय” या शब्दाचे वर्णन एक अशी व्यक्ती जी नेहमीपेक्षा विलक्षण मोठी आणि शक्तिशाली आहे. गल्याथ सैन्यातील एक प्रचंड सैनिक होता जो इस्राएलांशी लढाई करित होता.