mr_obs-tn/content/17/01.md

875 B

इस्त्राएलचा पहिला राजा

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “इस्त्राएलावर राज्य करणारा पहिला राजा.”

एक दिवस

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “भविष्यात केव्हा तरी”, “किंवा” वर्षांनंतर”

त्याच्या जागी राजा

दुसऱ्या मार्गाने असे म्हणू शकतो, “राजा म्हणून इस्त्राएलवर राज्य करण्यासाठी त्याची जागा घेईल”, किंवा “त्याच्या ऐवजी तो राज्य करेल.”