mr_obs-tn/content/16/18.md

1.8 KiB

शेवटी

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर अनेक वेळा हल्ला केल्यानंतर” किंवा “अनेक वर्षांनी अनेक विविध देशांनी आक्रमण केल्यावर.”

देवाला राजा मागितला

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, देवाने आम्हाला एक राजा द्यावा अशी मागणी”, किंवा, “राजासाठी देवाकडे सतत मागणी.”

इतर राष्ट्रांच्या प्रमाणे

इतर राष्ट्रांना राजा असे. इस्त्राएल त्यांच्यासारखे असावे आणि राजा सुद्धा असावा अशी त्यांची ईच्छा होती.

देवाला ही विनंती आवडली नाही

हे असे अनुवादित केले जाऊ शकते” त्यांनी मागितलेल्या गोष्टींला देवाची सहमती नाही.” देवाला हे माहिती होते की त्यांनी त्याला त्यांच्या शासक म्हणून नाकारत होते त्याऐवजी मानवी नेत्याचे मागे चालायचे होते.

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.