mr_obs-tn/content/16/16.md

755 B

गिदोनाने विशेष वस्त्र करण्यासाठी सोने वापरले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते,” गिदोनाने जे सोन्याचे दागिने लोकांनी त्याला दिले. त्याने ते वितळवून सोन्याचे एक विशेष वस्त्र तयार केले.”

देवापासून दूर जाणे

हे असे अनुवादित करता येईल, “देवाची आज्ञा मोडली” किंवा “देवाची पूजा करणे थांबवले.”