mr_obs-tn/content/16/15.md

556 B

त्यांना तसे करण्यास परवानगी देत नाही

गिदोनाला माहीत होते की इस्राएलासाठी देव त्यांचा राजा म्हणून असावा हे बरे.

पण त्याने त्यांना विचारले

हा वाक्यांश “पण” ते सुरू होते कारण पुढे तो जे करतो ते शहाणपणाचे नव्हते.