mr_obs-tn/content/16/13.md

1.1 KiB

मोठ्याने ओरडले

हे असे भाषांतरित केला जाईल, “मोठ्याने आरोळी” किंवा “अतिशय मोठ्या आवाजात म्हणाले.”

तलवार

तलवार एक लांब धारदार पाते आणि एका बाजूला शेनटी मुठ असते. लोक मुठ दाबून धरत आणि तीक्ष्ण पात्याने शत्रूवर वार करत किंवा भोसकत.

जर आपल्या लोकांकडे अशा प्रकारचे शस्त्र नसेल तर, आपण एक “लांब चाकू,” “एक प्रकारची कु

हाड” किंवा “खंजीर” असे भाषांतर करु.

देवाची आणि गिदोनाची तलवार

याचा अर्थ, “आम्ही देवासाठी आणि गिदोनासाठी लढत आहे!”