mr_obs-tn/content/16/12.md

775 B

शिंग

याचे भाषांतर असे केले आहे, “रणशिंग”, “मेंढाच्या शिंगाची तुतारी.” ही शिंगे मेंढ्याची असतात आणि अनेकदा लढाई साठी माणसांना बोलवण्यासाठी वापरत.

मशाल

हे कदाचित लाकडाच्या काठीला कापडे गुंडाळून आणि ते तेलात बुडवायचे जेणे करुन ते चांगले जळू शकते. (ही काही आधुनिक मशाल नाही की जी बैटरीवर चालते.)