mr_obs-tn/content/16/11.md

768 B

खाली जा

मिद्यानी सैनिकांनी खोऱ्याच्या बाहेर आणि इस्त्राएली सैनिकांपेक्षा कमी उंची असलेल्या ठिकाणी तळ दिला होता

यापुढे तुम्हाला भय वाटणार नाही

ते असे, तुम्हाला भीती वाटणे थांबेल.”

त्याला काहीतरी स्वप्न पडले होते म्हणजे

त्याने स्वप्नात काहीतरी पाहिले होते,” किंवा, “ते एक स्वप्न होते.”