mr_obs-tn/content/16/09.md

959 B

चिन्ह

हे असे भाषांतरित केला जाईल, “चमत्कार” किंवा, “अशक्य गोष्ट.”

सकाळी दव पडू दे

'हे असे अनुवादित केले जाऊ शकते “सकाळी दव पडलेले दिसू दे, किंवा, “उद्या सकाळी दव येईल असे कर” “दहिंवर” सकाळी जमिनीवर दिसणाऱ्या पाण्याच्या थेंबा संदर्भात आहे. साधारणपणे दव सर्वत्र सारखेपणे पडते.

देवाने ते केले

ही असे अनुवादित केले जाईल, “गिदोमाने जे करायला सांगितले ते देवाने केले.”