mr_obs-tn/content/16/07.md

1.0 KiB

तुम्ही तुमच्या देवाला मदत करण्याचा का प्रयत्न करत आहात?

हि माहिती विचारते हा खरा प्रत्यक्ष प्रश्न नाही जो माहिती साठी वीचारला. . दुसऱ्या मार्गाने हे असे म्हणता येईल, “तूम्ही आपल्या देवाला मदत करण्याचा प्रयत्न करु नका,” किंवा, “तूम्ही आपल्या देवाला मदत करण्याची आवश्यकता नाही.”

जर तो खरा देव असेल, तर त्याला स्वत:ला त्याचे संरक्षण करू द्या!

याचा अर्थ असा, जर तो एक खरा देव आहे तर त्याने स्वत:चा बचाव करावा.