mr_obs-tn/content/16/06.md

1.0 KiB

फोडून टाकणे

याचा अर्थ असा, “बळजबरीने खाली आण” किंवा, “खाली काढून नष्ट करण्यासाठी.”

लोकांची भीति वाटली

गिदोनला त्याचे सहकारी इस्त्राएल लोकांना घाबरत होता कारण ते त्याच मुर्तीची पूजा करीत.

मध्यरात्री होईपर्यंत वाट पाहिली

हे असे म्हणता येईल “गडद काळोख होईपर्यंत वाट पाहली.” गिदोनने रात्रीच्या वेळी वेदी फोडून टाकली जेव्हा सगळेजण झोपले होते, जेणेकरून त्याला ते करताना कोणी पाहू शकणार नव्हते.