mr_obs-tn/content/16/05.md

1.6 KiB

एक दिवस

हा वाक्यांश भूतकाळात काय घटना घडली या विषयी सांगते, पण एक विशिष्ट वेळ दर्शवित नाही अनेक भाषांमध्ये एक सत्य कथा सांगतांना एक समान मार्ग आहे.

धान्याची मळणी

धान्या हे गहू होते, एका पातळ कांडीवर ज्याच्या शेंड्याला अनेक लहान धान्य, किंवा बिया असतात. “धान्याची मळणी” म्हणजे धान्याच्या देठाच्या शेंड्याला बडवून त्यापासून वनस्पतीच्या बिया विभक्त करणे. बियाणे हे अन्न आहे, पण देठ नाहीत.

गुप्तपणे

गिदोन, गुप्तस्थानी धान्याची मळणी करत होता, आणि म्हणुन मिद्यानी लोक त्याला पाहू शकत न्हवते.

देव तुझ्याबरोबर आहे

याचा अर्थ असा, “देव एक विशेष प्रकारे तुझ्याबरोबर उपस्थित आहे” किंवा, “देवाची योजना आहे की त्याने विशेष प्रकारे तुझा वापर करावा.”