mr_obs-tn/content/16/04.md

1.2 KiB

पिके

हे वनस्पतीशी संदर्भात आहे जे इस्त्राएल लोक अन्नासाठी आपल्या बागेत किंवा शेतात घेत असत.

इतके घाबरले होते म्हणून ते लपले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “ते मिद्यानी लोकांना अतिशय घाबरले म्हणुन ते लपून राहिले.”

मोठ्याने ओरडून म्हणाले

हे असे अनुवादित होऊ शकतो, “त्यांनी आरोळी केली, किंवा, “त्यांनी खुप नीराश होऊन प्रार्थना केली.”

त्यांचे रक्षण

हे असे अनुवादित केले जाऊ शकते,” त्यांना मुक्त केले किंवा “शत्रूंच्या तावडीतून त्यांना बाहेर कीढले.”