mr_obs-tn/content/16/01.md

1.6 KiB

आणि घालवून दिले नाही

ते हे सांगत आहे की देवाची आज्ञा कशी मोडली, त्यामुळे काही भाषांमध्ये या नविन शब्दाने हे वाक्य सूरु करु शकतो, “त्यांनी केले नाही.”

बाकी उरलेले कनानी घालवून द्या

हे असे भाषांतरीत केली जाऊ शकते “उरलेल्या कनान्यांचा सामना कर व त्यांना सक्तीने देश सोडून लाव.”

किंवा देवाच्या नियमांचे पालन करा

याचा अर्थ असा की, देवाने सीनाय पर्वताजवळ इस्त्राएल लोकांना दिलेले नियम ते पाळत नव्हते.

खरा देव

तोच, “फक्त खरा देव” आहे. परमेश्वर फक्त एकच आहे ज्याची लोकांनी उपासना केली पाहिजे.

जे त्यांना योग्य वाटत असे ते ते करीत असे

याचा अर्थ असा की, त्यांना जे वाटेल ते ते करीत होते, ज्यात खुप वाईट गोष्टींचा समावेश होता.