mr_obs-tn/content/15/13.md

1.3 KiB

जेव्हा यहोशवा म्हातारा झाला

अगदी स्पष्ट असू शकते, “अनेक वर्षांनी जेव्हा यहोशवा म्हातारा झाला होता तेव्हा”. यहोशवाने त्या वेळी 100 हून अधिक वर्षांचा होता.

देवाशी विश्वासू रहा

दुसऱ्या शब्दांत, ते म्हणजे देवाशी एकनिष्ठ रहा. ते फक्त देवाचीच उपासना आणि सेवा करतील; ते इतर कोणत्याही दैवतांची उपासना किंवा पूजा करणार नाही.

त्याचे नियम पाळा

याचा अर्थ असा की लोकांनी देवाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जो देवाचा कराराचा भाग म्हणून त्यांना आधीच दिला होता.

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळा असू शकतो.