mr_obs-tn/content/15/12.md

1.0 KiB

देव प्रदेश दिला

“हे असे अनुवादित केले जाऊ शकते,” देवाने प्रत्येक वंशाला जमीनीच्या भागावर नियुक्त केले, किंवा, “देवाने निर्णय घेतला की वचनदत्त देशाच्या कोणत्या भागात कोणता वंश राहिल.”

सर्व सीमेवरुन इस्त्राएली लोकांना शांती दिली

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “देवाने इस्त्राएल लोकांना त्यांच्या सभोवतालच्या इतर लोकांच्या गटाशी शांतता अनुभवन्याची परवानगी दिली”, किंवा, “इस्त्राएलाच्या बाजूचे तर देश.”