mr_obs-tn/content/15/09.md

829 B

देव इस्त्राएलच्या बाजूने लढला

देव इस्त्राएलच्या बाजूने इस्त्राएलच्या शत्रूंच्या विरुद्ध लढला.

अमोरीना गोंधळून टाकले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “अमोरी एकदम घाबरुन गेले” किंवा “अमोरी एकमेकांशी लढण्यासाठी सक्षम बनविले.”

मोठ्या गारा

हे असे अनुवादित केले जाऊ शकते “आकाशातून बर्फाचे फार मोठे खडे खाली पडले.”