mr_obs-tn/content/15/08.md

1.0 KiB

गिबोना पर्यंत पोहोचण्यासाठी

म्हणजे, “गिबोनच्या जेथे राहत तेथे पोहचण्यासाठी,” किंवा, “गिबोनला गाठण्यासाठी.” गिबोन लोक कनान मध्ये राहत होते, पण कनान देश खुप मोठा असल्यामुळे त्यांच्या छावणी पासून गिबोनच्या जेथे होता तेथे छावणी पर्यंत पोहचण्यासाठी इस्त्राएली सैन्याला रात्रभर प्रवास करावा लागला.

ते अमोरी सैन्याला अचानकपणे गाठले

इस्त्राएल लोक हल्ला करायला येतील हे अमोरी लोकांना माहीत नव्हते.