mr_obs-tn/content/15/07.md

544 B

यहोशवा मदत मागण्यासाठी एक संदेश पाठविला

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “त्यांनी त्यांचे काही लोक यहोशवाकडे पाठविले यासाठी की त्यांच्या शत्रूंच्या विरुद्ध त्यांचे रक्षणासाठी इस्त्राएल लोकांची गरज आहे.”