mr_obs-tn/content/15/06.md

1.5 KiB

तह दोन

गटांमधिल लोकांदरम्यान एक करार असतो की ते एकमेकांना इजा करणार नाही पण शांतीने एकमेकांशी राहतील आणि एकमेकांना मदत करतील. हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते “शांतता करार.”

पण कनानी एकलोक गट ज्यांना गिबोनी लोक म्हणतात

“काही भाषा असा परिचय करु शकते, “पण एक दिवशी कनानी लोकांचा एक गट गिबोनी या नावाचा.”

यहोशवाशी खोटे बोलले आणि म्हणाले

हे असे भाषांतरित केले जाणार “ते बोलण्याद्वारे यहोशवाशी खोटे बोलले,” किंवा “त्यांनी यहोशवाला खोटे सांगितले” किंवा, “ते खोटे यहोशवाला म्हणाले.”

गिबोनचे लोक कुठले होते ते

म्हणजे, जेथे गिबोन राहत होते, जेथे गिबोनाचे घर होते. “गिबोनी” याचा अर्थ, “गिबोनाचे लोक”.