mr_obs-tn/content/15/04.md

771 B

शहराभोवती शेवटची फेरी घालत असताना

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “शहराच्याभोवती पुर्ण फेरा घातल्या नंतर अंतिम ठिकाणी.”

त्यांनी कर्णे वाजवले

हे असे भाषांतरित करता येईल, “त्यांनी त्यांची रणशिंगे फुंकली” किंवा “त्यांनी त्यांच्ये कर्णे वाजवले.” हे कर्णे मेंढाच्या शिंगापासुन बनविले जातात.