mr_obs-tn/content/15/03.md

771 B

लोक यार्देन नदी पार गेल्यानंतर

काही भाषांमध्ये हे म्हणणे चांगले आहे, “लोक यार्देन नदीच्या पार गेले आणि नंतर! “

हल्ला कसे करावा

हे असे भाषांतरित केले जाऊ शकते, “हल्ला करतेवेळी त्यानी नक्की काय करावे.”

दिवसातून एकदा असे सहा दिवस

म्हणजे, ते दिवसातू एकदा शहराच्या सभोवती फेरा असे एकूण सहा दिवस.