mr_obs-tn/content/14/14.md

905 B

ज्यांनी सर्वांनी देवाच्या विरुद्ध बंड केले

हे असे भाषांतरित केले जाऊ शकते, “देवाने वचन दिलेल्या देशात जाण्याची आज्ञा ज्यांनी मोडली.”

लोक

म्हणजे, मरण पावलेल्या पिढीची मुले.

एक दिवस

याचा अर्थ, “भविष्यात केव्हा तरी.”

मोशे सारखा दुसरा संदेष्टा

मोशे सारखा, हा मनुष्य इस्त्राएली असेल, तो देवाचे वचन लोकांस सांगेन आणि तो लाकांना मार्गदर्शन करेल.