mr_obs-tn/content/14/13.md

1.3 KiB

मोशेनी देवाचा अनादर केला

हे असे भाषांतरित केले जाणार, “मोशेने देवाची आज्ञा मोडली” किंवा मग “मोशेने देवाचा अनादर केला.” देवाला एक विशिष्ट मार्ग होता. देवाची ईच्छा होती की मोशेने लोकांना देवाचे सामर्थ्य दर्शवावे देव त्यांना कसा पुरवठा करुन देतो. जेव्हा मोशेना वेगळ्या प्रकारे काम केल्यामुळे देवाची आज्ञा मोडली, तेव्हा त्याने देवाबद्दलचा आदर कमी दाखवला.

बोलण्याऐवजी काठीने दोनदा खडकावर मारले.,

हे असेही भाषांतरीत केले जाऊ शकते, “मोशे खडकाशी बोलला नाही; तर त्याने दोनदा काठीने मारले.”