mr_obs-tn/content/14/10.md

887 B

देव या लढाई मध्ये त्यांच्या बरोबर गेला नाही

दुसऱ्या शब्दांत, देवाने या लढाईत त्यांना मदत केली नाही.

कनान सोडून परत

ते कनान सोडून वाळवंटात परत आले जेथे आधी ते होते.

वाळवंटात भटकत राहिले.

ते वाळवंटात राहत होते, आणि ते एकत्र एका ठिकाणाहून दूसऱ्याठिकाणी मोठ्या, कोरडी जमीन मध्ये स्वतःला आणि त्यांच्या जनावरांना अन्न आणि पाणी शोधत राहीले.