mr_obs-tn/content/14/09.md

1.5 KiB

त्यांनी पाप केल्यावर

यात हे जोडणे आवश्यक आहे, “कनानी लोकांवर विजय मिळवा ही देवाची आज्ञा मोडून त्यांनी पाप केले होते.”

मोशेने त्यांना ताकीद दिली जाऊ नये

हा तोच मोशे आहे, जो त्यांना म्हणाला, कनानी लोकांवर चढाई करुन जाऊ नये कारण तसे करणे त्यांच्यासाठी धोकादायक होते.

देव त्यांच्याबरोबर नव्हता

“दुसऱ्या शब्दांत, देव त्यांना सहाय्य करण्यास त्यांच्यासोबत नव्हता. इस्त्राएल लोकांनी देवाच्या आज्ञा पाळीतल्या नाहीत, तेव्हा देवाने आपली उपस्थिती, संरक्षण, आणि शक्ती त्यांच्यापासून काढून घेतली.

पण त्यांनी त्याचे ऐकले नाही

त्यांनी मोशेची आज्ञा पाळली नाही. आणि तरीही ते कनानीवर हल्ला करण्यास गेले.