mr_obs-tn/content/14/07.md

1.1 KiB

तू आम्हाला का आणले

“हा खरा प्रश्न नाही. काही भाषांतर असे आहे “तू आम्हाला आणायचे नव्हते.”

या अत्यंत भयानक ठिकाणी

त्यांना कनान “अत्यंत भयानक” वाटत होते, कारण ते सर्व ठार मारले जाण्याचा धोका वाटत होता.

युद्धात ठार मरण्यापेक्षा आणि आमच्या बायका मुलांना गुलाम बनण्यापेक्षा

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “जर आम्ही कनानी लोकांशी यूद्ध केले, तर ते पूरषांना ठार मारतील आणि आमच्या बायका मुलांना सक्तीने गूलाम करतील.”