mr_obs-tn/content/14/05.md

949 B

ते परत आले

ते तेथे परत आले जेथे संपूर्ण इस्त्राएल त्यांची वाट पाहत होते, कनानाच्या अगदी सिमेबाहेर.

शहरे खुप मजबूत आहेत

शहरांच्या सभोवताली मजबूत भिंती होत्या, म्हणून इस्त्राएलाला त्यांच्यावर आक्रमण करण्यास फार अवघड होते.

पुरुष महाकय आहेत

याचे भाषांतर असे करता येईल, “आपल्या तुलनेत ते पुरुष महाकाय होते,” किंवा, “आपल्यापेक्षा ते लोक उंच आणि शक्तिशाली होते.”