mr_obs-tn/content/13/14.md

586 B

मुर्ती तोडून तीचा भुगा केला

मोशेने मुर्तीला कुटून तीचे बारिक चूर्ण बनवून तीचा पुर्णपणे नाश केला.

थोड्याश्या पाण्यात

मोशेनी ती सोन्याची भुगा एका पाण्याच्या प्रवाहात फेकून दिली.

पिडा

याला “भयंकर रोग” सुद्धा म्हणू शकतो.