mr_obs-tn/content/13/12.md

1001 B

सोन्याची मुर्ती बनविली

अहरोनाने सोन्याच्या वस्तू घेतल्या ज्या लोकांनी त्याच्याकडे आणल्या होत्या, त्या वितळवल्या, आणि एकत्र केल्या, आणि त्याला वासराचा आकार दिला.

रानटी उपासना

लोक मुर्तीची उपासना करुन पापकरत होतेच आणि शिवाय उपासना करतांना पापमय गोष्टी करत होते.

त्याची प्रार्थना ऐकली

देव नेहमी प्रार्थना ऐकतो. या परिस्थितित “ऐकणे” म्हणजे मोशे मागेल ते देव करण्यास तयार आहे.