mr_obs-tn/content/13/11.md

693 B

लोक येण्याची वाट पाहुन थकले

याचे भाषांतर असे करता येईल, “लोक अधिर झाले कारण तो लवकर परत आला नाही,” किंवा, “लोक त्यची येण्याची आजून वाट पाहू इच्छित नव्हते.”

सोने आणले

त्यांनी सोन्याच्या वस्तू आणि दागिने होते , जे वितळवता येतील त्याच्या दुसऱ्या वस्तू घडविता येतील.