mr_obs-tn/content/13/09.md

1.5 KiB

देवाचे नियम

हे सर्व देवाच्या आज्ञा आणि देवाच्या सूचना ज्या देवाने इस्त्राएलाला पाळण्यास सांगितल्या होत्या.

निवास मंडप

ते प्राण्यांना निवास मंडपाच्या आत आणत नव्हते, परंतू निवास मंडपाच्या समोरील वेदीवर आणत होते. याचा अर्थ् असा घेवू नका की ते आतही आणत होते.

मनुष्याचे पाप झाकत

जेव्हा लोक प्राणी अर्पणासाठी आणत, देवाने पाप झाकण्यासाठी प्राण्याचे रक्त पाहणे निवडले याच अर्थ काहीतरी कुरुप किंवा ओंगळ लपवने.

देवाच्या दृष्टिने शुद्ध

याचे भाषांतर असे करता येईल, “देवाच्या दृष्टीने त्याच्यात आता काही पाप नाही,” किंवा, “देवाचे नियम मोडल्यामुळे होणाऱ्या शिक्षेपासून सुटका.”