mr_obs-tn/content/13/08.md

1.4 KiB

सविस्तर वर्णन

याचे भाषांतर असे करता येईल, “देवाने त्याची सविस्तर माहिती दिली,” किंवा, “देवाने त्यांना जे काही बनवायचे त्याची अचूक माहिती दिली.”

त्याला म्हणत

याचे भाषांतर असे करता येईल, “ते त्याला म्हणाले, “ किंवा, “मोशेने त्याला म्हटले.”

पडद्यचा मागील खोली

ही खोली पडद्यामुळे झाकली होती. काही भाषांमध्ये या खोलीस असे म्हणता येईल, “पडद्याचाया समोरील खोली.”

देव तेथे निवास करी

हा वाक्यात लोकांना विचार कराण्यास लावेल की देव एवढा मर्यादित होता की तो तंबूत राहत, येथे काही भाषांतरे पाहूया, “देव तेथे होता,” किंवा, “देवाने स्वत:ला मानवासाठी तेथे प्रकट केले.”