mr_obs-tn/content/13/04.md

1.8 KiB

नंतर देवाने त्यांना करार देवून म्हटले, देवाने पुढे काय म्हटले हे करारात सामाविष्ट आहे, , ते हे की तो जे काही लाकोंना सांगेल त्यानी त्याचे पलन करणे भाग आहे. हे असेही भाषांतरित करता येईल, “नंतर देवाने त्यांला त्यांचा करार सांगितला.” तो म्हणाला, किंवा, “नंतर देवाने त्यांच्याशी करार केला.”

यहोवा तुमचा देव

काही भाषामध्ये, थोडासा क्रम बदलून अधिक नैसर्गिकपणे महणू शकतो “तुमचा देव परमेश्वर.” खात्री करुन घ्या की याचे म्हणने असे होत नाही की इस्त्राएलाला एका पेक्षा अधिक देव आहेत. हे स्पष्ट आहे की यहोवाच फक्त देव आहे. दुसऱ्या मार्गाने असे सांगता येइल, परमेश्वर, “जो तुमचा देव आहे, किंवा, देव ज्याचे नाव परमेश्वर आहे.”

ज्याने तुम्हला गुलामी पासून वाचविले

हे असे भाषांतरित करता येईल, “मी तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त केले.”