mr_obs-tn/content/13/03.md

2.0 KiB

तीव दिवसानंतर

दुसऱ्या शब्दात, “सिनाय पर्वतावर आल्यानंतर तीन दिवसांनी, देव त्यांच्याशी प्रथमच बोलला.”

स्वत:ला आत्मिकरीत्या तयार करा

हे या संदर्भात आहे, देवाला भेटण्यासाठी विधीपुर्वक शुद्ध करण्याची तयारी.

हे असे, भाषांतरित केले जाईल, “देवाला भेटण्यासाठी तयार झाले,” “किंवा, देवाला भेटण्यासाठी स्वःतला तयार करणे.”

कर्ण्याचा मोठा आवाज झाला

हे असे, भाषांतरित केले जाईल, “कर्ण्यातून मोठा आवाज आला,” किंवा, “मोठ्या आवाजात कर्णे वादवले गेले,” किंवा, “त्यानी कर्णे वाजवल्यासारखा मोठा आवाज ऐकला.” कर्णे हे बोकडाच्या “शिंगापासून कले जातात” ते लोकांना पर्वतावर त्या दिवशी एकत्रीत जमविण्यासाठी वापरण्यात येणार हेते,

फक्त मोशेलाच वर जाण्याची परवानगी होती

हे असे भाषांतरित करता येईल, “देवाने मोशेला वर जाण्याची परवानगी दिली, परंतू त्याने दुसऱ्या कोणालाही परवानगी दिली नाही.”