mr_obs-tn/content/13/02.md

2.0 KiB

माझा करार जपा

हे असे, भाषांतरित केला येईल, “माझ्या करारासाठी तुम्ही काय करणे आवश्यक आहे ते करा.” करार जपणे किंवा आज्ञा पाळणे हे दोन वेगळे शब्द नाहीत. एका मार्गाने हे स्पष्ट म्हणता येईल, “आज्ञा पाळून आणि करार जपून.” देव लवकरच त्यांना त्याच्या करारासाठी आवश्यक काय आहे ते सांगणार आहे.

माझे खासगीचे धन

ह्याचे भाषांतर असे होईल, तूम्ही माझा निर्जीव भाग आहात जे अत्यंत मौल्यावान आहे, तूम्ही ते लोक धन आहात जे मला इतर लोकांपेक्षा

तुम्ही याजकांचे राज्य राज्य असे व्हाल

ह्याचे भाषांतर असे, “मी तुमचा राजा असेल आणि तुम्ही याजक सामान असाल.” खरे तर इस्त्राएलाने देवाविषयी दुसऱ्या राष्ट्रांना शिकवायला पाहिजे होते आणि देव व राष्ट्रे याच्यामध्ये मध्यस्थी असायला पाहिजे होते, जसे इस्त्राएल राष्ट्राचे याजक देवाच्या आणि इस्त्राएलाच्या मध्ये उभे राहत.