mr_obs-tn/content/13/01.md

1.4 KiB

जळणारे झुडूप

मिसरला परत येण्याच्या अगोदर, देव त्याच्याशी झुडूपातून बोलला जे अग्निने जळत होते, पण ते त्या आगी मुळे जळाले नव्हते. पहा 09-12.

तंबू ठोकून तळदिला

इस्त्राएलाला मिसर पासून वचनदत्त देशापर्यंतचा खूप लांबचा प्रवास करायचा होता. म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत तंबू घेतले होते यासाठी की ते त्याचा उपयोग प्रवासात निवारा आणि झोपण्यासाठी वापरत. काही भाषांमध्ये असेही भाषांतर होईल, “तंबू टाकले.”

पर्वताच्या पायथ्याला

हे असे भाषांतरीत करता येईल, “पर्वताच्या तळाला.” हा जमीनीचा तो भाग जो डोंगराच्या उतारानंतर, जेथून मैदानाची सूरवात होते तो प्रदेश दर्शवितो.