mr_obs-tn/content/12/14.md

1.9 KiB

वल्हांडणाचा सण

हे असे भाषांतरीत करता येईल, “वल्हांडणाची कार्यक्रम,” किंवा, “वल्हांडण उत्सव,” किंवा, “वल्हांडणाचे भोजन.”

देवाने तुम्हाला मिसऱ्यावर कसा विजय दिला

हे असे भाषांतरीत करता येईल, “त्यांनी स्वत: हे नेहमी लक्षात ठेवावे की देवाने कसे पराजित केले.” येथे लक्षात हा शब्द फक्त विसरु नका यासाठी नाही, तर याचा असाही अर्थ आहे, अनौपचारीक पणे काहीतरी स्मरण करणे.

निर्दोष कोकरु

निर्दोष हा शब्द येथे कोकराशी संबंधीत आहे जे निरोगी, किंवा, त्याच्यात काही त्रूटी नसाव्यात. दुसऱ्या मार्गाने असेही म्हणता येईल, “पुर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी कोकरु.”

बेखमिर भाकर

दुसऱ्या मार्गाने असेही म्हणता येईल, खमिराशिवाय बनवलेली भाकर.

पवित्र शास्त्रातील गोष्ट

हे संदर्भ पवित्र शास्त्रातील इतर भाषांतरात थोडेसे वेगळे असण्याची शक्यता आहे.