mr_obs-tn/content/12/13.md

1.3 KiB

अतिउत्साहात आनंदोत्सव

हे असे भाषांतरीत करता येईल, “ते खुप आनंदी होते आणि अति उत्साहाने ओरडत होते,” किंवा, “त्यांच्या संपूर्ण ह्रदयाने”, किंवा “त्यांच्या पुर्ण शक्तीने.”

गुलामी आणि मरणापासून

हे असे भाषांतरीत करता येईल, “मारले जाण्यापासुन” किंवा, “मिसऱ्यांनी गुलाम बनवन्यापासून.”

उपासना करायला मोकळे

, इस्त्रएलाला मिसरात गुलाम होण्यापासून देवाने सोडवले, किंवा वाचविले म्हणून ते देवाची उपासना करीत होते.

देवाची स्तुती

काही भाषांत असे भाषांतर होईल, “देवाचे नाव उंच केले” किंवा, “देव महान आहे असे म्हणत.”