mr_obs-tn/content/12/11.md

1.7 KiB

सर्व इस्त्राएल सुखरुपपणे समुद्राच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर

हे असे भाषांतरीत करता येईल, “सुखरुपपणे चालत दुसऱ्या बाजूला”, किंवा, “दुसऱ्या बाजूला सुखरुपपणे पोहचल्यावर, आणि समुद्र आणि मिसरी याच्यापासून सूखरप.”

पुन्हा तुझा हात पुढे कर

हे असे भाषांतरीत करता येईल, “पुन्हा तुझा हात समुद्रावर कर” किंवा, अशी सरळ आज्ञा अशी की, “देव मोशेला बोलला, पुन्हा तुझा हात पुढे कर.”

परत त्याच्या सामान्य ठिकाणी आले

हे असे भाषांतरीत करता येईल, “जेथे मार्ग झाला होता तेथे पुन्हा झाकले गेले,” किंवा, “संपुर्ण समुद्र पुन्हा भरला,” किंवा, देवाने जेथे तो वेगळा केला होता तेथे परत आला.

संपुर्ण मिसरी सैनिक

हे असे भाषांतरीत करता येईल, मिसरी सैनिकातील प्रत्येकजण.