mr_obs-tn/content/12/10.md

536 B

समुद्रा मधून मार्ग

हा एक समुद्रातील तळाचा कोरडा अरुंद भाग, ज्याच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या भिती होत्या.

भीती वाटणे

याचे भाषांतर असे करु शकता, “खूप घाबरले आणि गोंधळले.”

रुतून बसणे

रथ हालू शकत नव्हते.