mr_obs-tn/content/12/08.md

531 B

चालत

याचे भाषांतर असे असु शकते, “चालत गेले” किंवा, “गेले.”

त्यांच्या दोनही बाजुला पाण्याच्या भिंती होत्या

याचे भाषांतर असे असु शकते, “आणि त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी सतळ उंच भिंतीसारखे उभे राहिले.”