mr_obs-tn/content/12/07.md

390 B

तुझा हात समुद्रावर धर

याचे भाषांतर असे करु शकता, समुद्रावर त्याने हात धरला. ही एक कृती होती हे दाखविण्यासाठी की देव मोशे द्वारा हा चमत्कार करीत आहे.