mr_obs-tn/content/12/05.md

546 B

देव आज तुम्हासाठी लढेल आणि तुम्हाला वाचवेल

दुसऱ्या मार्गाने सांगायचे तर, “आज देव तुमच्यासाठी मिसऱ्यांचा पराभव करेल आणि तुमचे नुकसान होण्यापासून राखेल.”

जा

काही भाषामध्ये अधिक स्पष्ट सांगता येईल, “चाला.”