mr_obs-tn/content/12/04.md

961 B

लाल समुद्रामध्ये ते कोंडले गेले

दुसऱ्या मार्गाने सांगायचे म्हटले तर, “तेथे अशी कोणतीच जागा नव्हती जिथे ते पळून जातील, पाठीमागे मिसरी सैन्य आणि पुढे लाल समुद्र.”

आम्ही मिसर का सोडले?

याचा अर्थ, “आम्ही मिसर सोडायला नको होते.” ते खऱ्या कारणासाठी विचारत नव्हते. कारण ते घाबरले होते, आणि या घडीला त्याना असे वाटले की मिसर सोडायला नको होते. (जरी त्यांना तेथे फार अवघड होते)