mr_obs-tn/content/12/03.md

876 B

थोड्या वेळानंतर

बहुतेक करुन कमीतकमी दोन दिवसानंतर.” स्पष्ट हेण्यासाठी, असे भाषांतर करता येईल, “काही दिवसानंतर”, किंवा, “इस्त्राएलांनी मिसर सोडल्यानंतर थोड्या दिवसांनी.”

त्यांची मने बदलली

हा वाक्यांश म्हणजे, “पुर्वी होते त्या पेक्षा वेगळा विचार करु लागले.” काही भाषामध्ये हे एकसारखे व्यक्त होत नसेल, आणि त्याचा अर्थ सरळसरळ असेल