mr_obs-tn/content/12/02.md

851 B

उंच मेघस्तंभ

ह्या ढगांचे भाषांतर असे करता येईल, “उंच मेघ,” किंवा, “खांबाच्या आकराचा मेघ.”

उंच अग्निस्तंभ

हा एक अग्निचा खांब होता जो इस्त्राएलांच्या पुढे हवेत टांगला किंवा तरंगत होता

त्यांना मार्गदर्शन करित होता

देव त्यांना रस्ता दाखविण्यासाठी त्यांच्यापुढे खांब तयार करीत असे यासाठी की त्यांनी त्याच्या मागे चालावे.