mr_obs-tn/content/12/01.md

746 B

ते आता गुलाम नव्हते

“भाषांतर असे करता येईल ते आता येथून पूढे गुलाम नव्हते.”

जात होते

काही भाषांमध्ये अगदी स्पष्ट शब्द आहे तसा की प्रवास करीत होते अजून त्यांना वचनदत्त देशात जाण्यासाठी बरेच अंतर होते.

वचनदत्त देश

हा तोच देश जो देवाने अब्राहामाच्या संतानाला देण्याचे वचन दिले होते.