mr_obs-tn/content/11/08.md

1.0 KiB

बोलाविले

म्हणजे असे की फारोने आपल्या सेवकांस सांगितले की मोशे आणि अहरोनला सांगा की माझ्याकडे या.

आणि म्हणाला

ते त्याच्याकडे आल्यावर खालील शब्द फारो मोशेला आणि अहरोनला म्हणाला. काही भाषामध्ये असे भाषांतर करता याईल जसे, “आणि त्यांना म्हणाला,” किंवा, “ते आल्या नंतर फारो त्यांना म्हणाला.”

पवित्र शास्त्रातील गोष्ट

हे संदर्भ पवित्र शास्त्रातील इतर भाषांतरात थोडेसे वेगळे असण्याची शक्यता आहे.